लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्पच पुन्हा जिंकणार; फेसबुकच्या उपाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Donald Trump will win again american presidential election; Facebook Vice President made a big deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पच पुन्हा जिंकणार; फेसबुकच्या उपाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आधी रशियाचा हात असल्याचे बोलले जात होते. ...

US-Iran Tension : 'ऑल इज वेल' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सूचक इशारा; म्हणाले... - Marathi News | Donald Trump tweets ‘All is well!’ after Iran-led missile attack on US bases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US-Iran Tension : 'ऑल इज वेल' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सूचक इशारा; म्हणाले...

US-Iran Tension : सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे. ...

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात 'फोन पे चर्चा', म्हणाले... - Marathi News | prime minister narendra modi spoke with donald trump convoy new year wish | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात 'फोन पे चर्चा', म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. ...

ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी इराणचे इनाम, ८ कोटी डॉलरचे बक्षीस - Marathi News | Iran's reward for Trump's beheading, $ 8 million prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी इराणचे इनाम, ८ कोटी डॉलरचे बक्षीस

सुलेमानी यांची हत्या केल्याने संतप्त झालेल्या इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी आठ कोटी डॉलरचे इनाम जाहीर केले आहे ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यासाठी 80 मिलियन डॉलरचे बक्षीस? - Marathi News | Did Iran Offer an $80M Bounty for Trump’s Head? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यासाठी 80 मिलियन डॉलरचे बक्षीस?

इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे.  ...

इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा  - Marathi News | If Iran strikes American assets, US will hit 52 Iranian sites - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल. ...

इराण-अमेरिका वादात ट्रम्प यांचा भारताला ओढण्याचा प्रयत्न - Marathi News | Trump's attempt to pull India over Iran-US dispute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका वादात ट्रम्प यांचा भारताला ओढण्याचा प्रयत्न

सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे. ...

कासीम सुलेमानींवर हजारोंच्या उपस्थित अंत्यसंस्कार - Marathi News | Qasem Soleimani: Mourners gather in Iraq for funeral | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कासीम सुलेमानींवर हजारोंच्या उपस्थित अंत्यसंस्कार