लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांची अखेर महाभियोगातून निर्दोष सुटका; आगामी निवडणुकीसाठी मोठा राजकीय विजय - Marathi News | Trump finally acquitted from impeachment; Big political victory for the upcoming election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची अखेर महाभियोगातून निर्दोष सुटका; आगामी निवडणुकीसाठी मोठा राजकीय विजय

करदात्यांचे दशलक्षावधी डॉलर्स खर्च ...

डोनाल्ड ट्रम्प निर्दोष, महाभियोग खटल्यातून सुखरुप सुटणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष  - Marathi News | us president donald trump acquitted of all impeachment charges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प निर्दोष, महाभियोग खटल्यातून सुखरुप सुटणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष 

महाभियोग खटल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  ...

Video: ट्रम्प यांचे भाषण संपताच टाळ्यांच्या कडकडाटात 'ती' कागद फाडत होती... - Marathi News | Video: Trump was delivering speech, House Speaker was tearing it down at his back ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: ट्रम्प यांचे भाषण संपताच टाळ्यांच्या कडकडाटात 'ती' कागद फाडत होती...

ट्रम्प वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांचे तिसरे 'स्टेट ऑफ द यूनियन अॅड्रेस' भाषण देत होते. ...

डोनाल्ड ट्रम्प येता घरा...राजकीय दिवाळी - दसरा! - Marathi News | Donald Trump Coming Home ... Political Diwali - Dussehra! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प येता घरा...राजकीय दिवाळी - दसरा!

ट्रम्प यांचा स्वभाव लक्षात घेता ही भेट लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार आणि निर्विघ्नपणे पार पडावी अशी भारतीय परराष्ट्र विभागाची इच्छा असेल. ...

पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा - Marathi News | donald trump and imran khan meets in davos discuss kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

‘आमच्याबद्दल वाईट बोलायचे म्हणून सुलेमानींंची हत्या केली’ - Marathi News | 'Sulaiman killed for saying bad things about us' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आमच्याबद्दल वाईट बोलायचे म्हणून सुलेमानींंची हत्या केली’

कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या का केली, याचे नवे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारपासून महाभियोग चालणार; दोन आरोपांवर खुली सुनावणी - Marathi News | Donald Trump will be impeached from Tuesday; Open hearing on two charges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारपासून महाभियोग चालणार; दोन आरोपांवर खुली सुनावणी

सिनेटमध्ये बहुमत असल्याने दोषी ठरून त्यांच्यावर हकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यता कमी ...

'त्या' देशाच्या मदतीनं अमेरिकेनं काढला सुलेमानींचा काटा - Marathi News | israel helped america in soleimani killing claimed media reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्या' देशाच्या मदतीनं अमेरिकेनं काढला सुलेमानींचा काटा

इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. ...