डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये महासत्ता बनण्यावरून नेहमीच शीतयुद्ध होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे संबंध ताणले गेलेले होते. आता त्यात कोरोना व्हायरसची भर पडली आहे. ...
Corona Virus अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून व्यापारयुद्ध रंगले होते. ट्रेड वॉरमध्ये एकमेकांच्या उत्पादनांवर कर वाढविण्यात येत होते. चीनवर जैविक युद्ध छेडण्याचेही आरोप कोरोनामुळे झाले आहेत. ...
गेल्या आठवड्यात ट्रम्प फ्लोरिडा येथे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो आणि त्यांचे प्रेस सेक्रेटरी फॅबियो वाजेनगार्टन यांना भेटले होते. ब्राझीलला परतल्यानंतर वाजेनगार्टन यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...