डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे. ...
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार डेप्युटी अॅटर्नी जनरल जेफरी रोसेन यांनी म्हटले आहे, की जाणून बुजून हा व्हायरस पसरवणाऱ्यांवर आता दहशतवादी समजून कारवाई केली जाईल. ...
अमेरिकेमध्ये लॉकडाऊन केल्याने लाखो लोक घरातच बंद झाले आहेत. एका दिवसात अमेरिकेमध्ये १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याच्या या वाढत्या आकड्यामुळे अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून चीनविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ...
ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते, की अँटी मलेरिया ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना व्हायरसवरील उपचारात उपयोगी ठरू शकते. हे औषध म्हणजे देवाचे वरदान असल्याचे म्हणत, याचा वापर कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी केला जाऊ शकतो. ...
किम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांनी म्हटले आहे, की या पत्रात डीपीआरके (डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया अर्थात उत्तर कोरिया) आणि संयुक्त राज्य अमेरिका यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्याच्या योजनेसंदर्भात लिण्यात आले आहे. ...