लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
युद्धाचे ढग! इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या नौदलाला आदेश - Marathi News | donald trump instructed navy to shoot down all iran gunboats if they harass our ships vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचे ढग! इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या नौदलाला आदेश

इराणच्या नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला केली आहे. ...

'किम जोंग उन यांची प्रकृती नाजूक असेल तर...'; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | If North Korean President Kim Jong Un's health is fragile, it is a serious matter, said US President Donald Trump mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'किम जोंग उन यांची प्रकृती नाजूक असेल तर...'; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रिया

किम जोंग उन यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नव्हती. ...

कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनविरोधात खटला, महामारीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप - Marathi News | Missouri filed a lawsuit Tuesday against the Chinese government over the corona virus sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनविरोधात खटला, महामारीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप

हा खटला, मिसौरीचे महाधिवक्ता (अटर्नी जनरल) यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात दाखल केला आहे. यात चीनमधील अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ...

लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात - Marathi News | CoronaVirus Narendra Modi at the peak of his popularity; Trump in crisis hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात

अमेरिकेची ग्लोबल डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कनसल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सनुसार १४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेटिंग ६८ टक्के झाली आहे. ...

CoronaVirus: नोकरी, वास्तव्यासाठी अमेरिकेचे दरवाजे बंद?; इमिग्रेशन स्थगितीची ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | CoronaVirus Donald Trump to temporarily suspend immigration into US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: नोकरी, वास्तव्यासाठी अमेरिकेचे दरवाजे बंद?; इमिग्रेशन स्थगितीची ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकन नागरिकांनाच रोजगार देण्यासाठी सरकारचे टोकाचे पाऊल ...

CoronaVirus : जगभरात 1 लाख 70 हजार जणांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियात 7 लाख 80 हजार नोकऱ्या संपुष्टात - Marathi News | Australia loses more than 7 lac jobs due to coronavirus crisis sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : जगभरात 1 लाख 70 हजार जणांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियात 7 लाख 80 हजार नोकऱ्या संपुष्टात

ऑस्ट्रेलियन सांख्यिकी विभाग (एबीएस) आणि ऑस्ट्रेलियन कर आकारणी कार्यालयाने जारी केलेल्या एका डेटानुसार, 14 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान दोशातील नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांनी घट झाली. सर्वाधिक नुकसान 20 वर्षां खालील तरुणांचे झाले आहे. ...

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; हजारो भारतीयांनाही फटका - Marathi News | Coronavirus: Temporarily suspend immigration into the United States Big decision by Trump pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; हजारो भारतीयांनाही फटका

नोकरी आणि व्यवसायासाठी जगभरातील लोक अमेरिकेत जातात ...

CoronaVirus: अमेरिकेचे नियंत्रण उत्तम; ट्रम्प यांचा दावा - Marathi News | CoronaVirus situation is under control says american president donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अमेरिकेचे नियंत्रण उत्तम; ट्रम्प यांचा दावा

४० हजार प्राण वाचवल्याचे स्पष्टीकरण; आत्तापर्यंत ४१ लाख नागरिकांची कोरोना चाचणी ...