डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अँटी मिसाईल सिस्टिममागे घेण्याबरोबरच ३०० सैनिकही मागे बोलावण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने सौदी अरेबियाच्या मिलिट्रीसोबत सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. ...
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अमेरिकेलातर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे 68 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असतानाच आता अमेरिकेत एका जिवघेण्या किड्याने दहशत नि ...