लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प  - Marathi News | donald trump said narendra modi not in good mood on border row with china rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प 

भारत आणि चीनमधील हा तणाव मिटविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रस्तावरून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर - Marathi News | Engaged with China to resolve border row peacefully India on Trumps offer to mediate kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर

भारत-चीन सीमा वादात मध्यस्थी करण्याची तयारी कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली होती ...

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक - Marathi News | CoronaVirus Marathi News America worst hit by the coronavirus in the world sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

चीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान - Marathi News | us house of representatives approves bill on uighur muslims to pressure china vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान

रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच या विधेयकावर स्वाक्षरी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...

भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची तयारी- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News |  Preparations for mediation in Indo-China border dispute: Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची तयारी- डोनाल्ड ट्रम्प

प्रश्न सोडविण्यास योग्य ते मार्ग उपलब्ध; उभय देशांतील सीमा साडेतीन हजार कि.मी.ची ...

ट्विटरने काढली 'चूक'; Donald Trump यांनी सोशल मीडिया बंद करण्याची दिली धमकी - Marathi News | After twitter fact checks donald trumps tweet they  warns shutting down social media sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरने काढली 'चूक'; Donald Trump यांनी सोशल मीडिया बंद करण्याची दिली धमकी

ट्रम्प बुधवारी म्हणाले होते, की आम्ही मेल-इन बॅलेटला देशात मोठ्या प्रमाणावर बळकट होऊ देऊ शकत नाही. यामुळ सगळे फसवणूक, घोटाळा आणि बॅलेटच्या चोरीसाठी मोकळे होतील. ...

भारत-चीन सीमा वादात अचानक ट्रम्प 'प्रकटले'; मध्यस्थीसाठी तयार आहोत म्हणाले! - Marathi News | America is ready to mediate or arbitrate India china border dispute says donald trump sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमा वादात अचानक ट्रम्प 'प्रकटले'; मध्यस्थीसाठी तयार आहोत म्हणाले!

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लद्दाखमधेय भारत आणि चिनी सैनेय समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनकडून सातत्याने सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविण्याच्या आणि बेस तयार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशात भारतही पूर्णपणे तयार आहे. ...

कोरोना, हाँगकाँगवरून चीनविरोधात अमेरिकेची आरपारची तयारी, ट्रम्प आठवडाभरात घेणार मोठा निर्णय - Marathi News | Donald Trump to make big decision against China in a week BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना, हाँगकाँगवरून चीनविरोधात अमेरिकेची आरपारची तयारी, ट्रम्प आठवडाभरात घेणार मोठा निर्णय

कोरोनाचे संकट असतानाच आता चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नवा कायदा आणल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...