डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आता चांगलाच आंगलट येताना दिसत आहे. अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालये खुली केल्यापासून आतापर्यंत देशातील 24 राज्यांतील महाविद्यालयांतून कोरोना संक्रमित रुग ...
या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, चीनचे अमेरिकेबरोबचे व्यापारी संबंध ठीक नाहीत. यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था चीनपासून पूर्णपणे वेगळी करण्याचा प्रयत्न करणार. ...
प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प जूनिअर यांचे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनीही हे रिट्विट केलेल आहे. हा व्हिडिओ फार कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
बाइटडान्सने उचलेल्या पावलामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून याचे पुरावेही अमेरिकेकडे असल्याने ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. ...