डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
America Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर कर लादून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा दावा करत आहेत, परंतु त्यांचं हे पाऊल उलटं पडताना दिसून येतंय. ...
भारत आणि युरोपियन यूनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) वरील चर्चेला वेग आला आहे. चर्चेचा १३ वा टप्पा ८ सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होईल, यामध्ये नॉन-टॅरिफ अडथळे आणि बाजारपेठ प्रवेश यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. ...
Donald trump Narendra Modi: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफबद्दल नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले आहे. ...