डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच जनतेला संबोधित केलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण शानदार विजय मिळवू, असंही ते म्हणाले. ...
भारतीय - अमेरिकी रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी अध्यक्षीय निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शविला. ...
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायोचे सिनेटर जेडी व्हॅन्स यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...
‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी उजव्या कानावर पांढरी पट्टी घातली होती, मात्र त्यांच्या सहायकांनी कोणतेही छायाचित्र काढू दिले नाही. ...
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामुळे नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. ...