लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
बायडेन यांचा होकार, तर ओबामांचा नकार; कमला हॅरिस यांच्याकडे फक्त 28 दिवसांची वेळ... - Marathi News | American Election Kamla Harris: Biden's approval, while Obama's refusal; Kamala Harris has only 28 days to prove herself in upcoming election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांचा होकार, तर ओबामांचा नकार; कमला हॅरिस यांच्याकडे फक्त 28 दिवसांची वेळ...

कमला हॅरिस यांना आपल्या पक्षातील नेत्यांचे समर्थन मिळवण्यासाठी फक्त 28 दिवसांचा वेळ आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही - Marathi News | American president election 2024 Donald Trump's double game target india over import duty on harley davidson also attack on china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही

मिशिगनमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी केवळ चीनच नव्हे, तर भारतावरही निशाणा साधला आहे. ...

आता अमेरिकेतही घुमतेय PM मोदींची लोकसभा निवडणुकीतील घोषणा, ट्रम्प यांच्या पक्षाने जशीच्या तशी उचलली! - Marathi News | PM Narendra Modi's slogan in the Lok Sabha election is also buzzing in America, Trump's party picked it up | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता अमेरिकेतही घुमतेय PM मोदींची लोकसभा निवडणुकीतील घोषणा, ट्रम्प यांच्या पक्षाने जशीच्या तशी उचलली!

अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक आता रोमांचक वळणावर गेली आहे. एकीकडे ज्यो बायडेन यांनी आपले नाव निवडणुकीतून परत घेतले आहे ... ...

पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो - Marathi News | Elon Musk share video an AI fashion show of world leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ AI फॅशन शोचा आहे जो १ मिनिट २३ सेकंदाचा आहे. ...

'या' ५ मुख्य कारणांमुळे Joe Biden यांना घ्यावी लागली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार - Marathi News | us president joe biden step down presidential race against donald trump five reasons | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' ५ मुख्य कारणांमुळे जो बायडेन यांना घ्यावी लागली निवडणुकीतून माघार

Joe Biden back out 5 reasons: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आता बायडेन यांच्या जागी कमला हॅरिस यांचे नाव चर्चेत आहे. ...

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा? - Marathi News | US Election Joe Biden out of the election race Kamala Harris becomes the presidential candidate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा?

अमेरिकेचे अध्यक्ष आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ...

मी लोकशाहीसाठी गोळी झेलली; जो बायडेन देशासाठी धोका! डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल - Marathi News | Donald Trump Firing Incident : I took a bullet for democracy; Joe Biden is a threat to the country! Donald Trump's attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी लोकशाहीसाठी गोळी झेलली; जो बायडेन देशासाठी धोका! डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल

Donald Trump Firing Incident : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता. ...

"रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | Donald Trump pledges to bring peace and end Russia Ukraine war in call with Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

जगातील इतर देश पुन्हा एकदा अमेरिकेचा आदर करू लागतील, असाही व्यक्त केला विश्वास ...