लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी - Marathi News | US election 2024 swing states polls Donald Trump leading so setback for Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी

Donald Trump vs Kamala Harris, US Elections: २०१६ च्या निवडणुकीतही ट्रम्प यांच्या विजयात या विभागातील राज्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ...

...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा - Marathi News | American presidential election elon musk says if trump is not elected this will be the last | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा

मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत. ...

कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही! - Marathi News | Kamala Harris, Donald Trump, Dogs-Cats and You-Us! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

या शतकात स्वतःची मुले जन्माला घालण्यापेक्षा प्राणी पाळण्याला विशेष पसंती दिली जात आहे. घर परिपूर्ण करणारे हे प्राणी माणसांना काय देतात? ...

"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा - Marathi News | us presidential election 2024 Donald Trump warning to Google says seek prosecution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा

आपण 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत जिंकलो तर नवीन टॅब ओपण केल्यासंदर्भात Google विरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा - Marathi News | Who Is Plotting Donald Trump Assassination?; A sensational claim by the US intelligence agency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडा गोल्फ कोर्समध्ये मारण्याचा कट रचणारा बंदूकधारी आरोपीवर मंगळवारी आरोप निश्चित करण्यात आले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके - Marathi News | Attempt to kill Donald Trump again, ammunition found in car near rally | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वी गोळीबाराची घटना घडली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Suspect in Donald Trump assassination attempt may have lain in wait for 12 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा

रविवारी डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळायला गेले असताना त्याठिकाणी त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. यात तपास यंत्रणांनी एकाला अटक केली.  ...

बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला? - Marathi News | Why is no one trying to kill Biden and Kamala Harris says Elon Musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर उद्योगपती एलन मस्क यांनी मोठं विधान केलं. ...