लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेने भारतावर आधीच टेरिफ लागू केले; संसदीय समितीसमोर वाणिज्य सचिवांचा गौप्यस्फोट - Marathi News | US has already imposed tariffs on India; Commerce Secretary's revelation before Parliamentary Committee after Donald Trump claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने भारतावर आधीच टेरिफ लागू केले; संसदीय समितीसमोर वाणिज्य सचिवांचा गौप्यस्फोट

परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीसमोर वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल हे हजर झाले. ...

ट्रम्प सरकारसाठी धोक्याची घंटा; इलॉन मस्क ठरणार भस्मासुर ? सर्वेक्षणातून धक्कादायक दावा... - Marathi News | Elon Musk Donald Trump: Warning bell for Donald Trump; Will Elon Musk become a demon? Shocking claim from survey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प सरकारसाठी धोक्याची घंटा; इलॉन मस्क ठरणार भस्मासुर ? सर्वेक्षणातून धक्कादायक दावा...

Elon Musk Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर इलॉन मस्कचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे. ...

ट्रुडो यांच्या जागी मार्क कार्नी बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान; ट्रम्प यांचे टीकाकार राहिलेत - Marathi News | Mark Carney replaces Trudeau as Canada's new PM remains Trump critic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रुडो यांच्या जागी मार्क कार्नी बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान; ट्रम्प यांचे टीकाकार राहिलेत

मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान झाले आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचे 'गोल्फ' प्रेम अन् 13 दिवसांत अमेरिकन करदात्यांचे 156 कोटी रुपये स्वाहा..! - Marathi News | Donald Trump's love for golf and loss of Rs 156 crore of American taxpayers in 13 days..! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे 'गोल्फ' प्रेम अन् 13 दिवसांत अमेरिकन करदात्यांचे 156 कोटी रुपये स्वाहा..!

Trump Golf weekends : डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ खेळण्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. ...

'कर' भला तो हो भला... - Marathi News | Signs of India US defense ties moving to a different level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'कर' भला तो हो भला...

मुद्द्याची गोष्ट : 'ट्रम्पियन राजनय' व सांप्रतचा भूराजकीय, भूसामरिक संदर्भ यामुळे भारत-अमेरिका संबंध महत्त्वाचे आहेत; तसेच येणाऱ्या काळात आव्हानात्मकसुद्धा असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीतून हे दोन्ही आयाम स्पष्ट होतात. या भेटीत ...

अमेरिका पाकिस्तानला धोकादायक देश घोषित करणार; पाकिस्तानींना देशात बॅन करण्याची तयारी - Marathi News | US to declare Pakistan a dangerous country; prepares to ban Pakistanis from entering the country, Donald trump travel guideline | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पाकिस्तानला धोकादायक देश घोषित करणार; पाकिस्तानींना देशात बॅन करण्याची तयारी

America to Ban Pakistan: अमेरिकेने आपल्या नागरिकांना प्रवासासाठी गाडलाईन जारी केली असून भारत-पाक बॉर्डरवरील बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा या भागात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ...

ट्रम्प यांच्या 'टेरिफ टेररिझम'मुळे जगात आर्थिक दहशतवाद वाढतोय, रामदेवबाबा यांनी केली टीका - Marathi News | Economic terrorism is increasing in the world due to Donald Trump's tariff terrorism Ramdev Baba criticized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या 'टेरिफ टेररिझम'मुळे जगात आर्थिक दहशतवाद वाढतोय, रामदेवबाबा यांनी केली टीका

कोल्हापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानवतेला कलंकित करणारे व्यक्तिमत्व आहे. जगभरातील नेत्यांना बोलावून ते त्यांना अपमानास्पद वागणूक ... ...

भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | India is ready, will reduce tariffs; Donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

भारतासोबतच अमेरिका रशियावरही कर लादणार आहे. जोवर रशिया युक्रेनसोबत शांती समझोता करण्यास तयार होत नाही तोवर अमेरिका रशियावर जादा टेरिफ आकारणार आहे. ...