लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी!  - Marathi News | US elections 2024 : India-American Raja Krishnamoorthi Wins Reelection From Illinois' 8th District | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 

US elections 2024 : भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार राजा कृष्णमूर्ती हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याचे वृत्त आहे.  ...

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय - Marathi News | US Elections 2024: Donald Trump government in America once again! A resounding victory over Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय

US Elections 2024:संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे. ...

कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..." - Marathi News | bollywood actress Kangana Ranaut post on american president candidiate donald trup kamala harris | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."

कंगना रणौतने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट करताना लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत? - Marathi News | us election 2024 NASA astronauts cast votes from space iss Sunita Williams donald trump kamala harris | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

Sunita Williams And US Election 2024 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सुनीता विलियम्स आणि नासाच्या इतर अंतराळवीरांनी अंतराळातून मतदान केलं आहे. ...

अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांची बाजी; रुपयाला मोठा फटका; विक्रमी नीचांकी पातळीवर - Marathi News | rupee tanks at record low level against dollar on us election updates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांची बाजी; रुपयाला मोठा फटका; विक्रमी नीचांकी पातळीवर

Rupee At Record Low Level: आज भारतीय रुपयाची स्थिती वाईट असून तो आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे - Marathi News | Donald Trump Show Rural America 'Superhit'; Kamala Harris' efforts failed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे

Donald Trump vs Kamala Harris, US Presidential Election 2024: ट्रम्प २३० जागांवर आघाडीवर आहेत तर कमला हॅरिस हळूहळू आगेकूच करत २१० जागांपर्यंत पोहोचल्या आहेत ...

विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? - प्रश्न तो नाहीच! - Marathi News | Featured Article: Donald Trump or Kamala Harris? - That is not the question! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? - प्रश्न तो नाहीच!

US Elections 2024: वंदनीय नेत्यांच्या प्रभावातून बाहेर पडून साधारण नेत्यांच्या कच्छपी लागण्याचे नवे युग सर्वत्रच सुरू झालेले आहे, असा याचा अर्थ घ्यावा का? ...

कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं - Marathi News | us election result 2024 Who will be the president of the United States donald Trump or kamala Harris nostradamus of america allan lichtman prediction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं

US Election 2024 : लिचमन यांना अमेरिकेचा 'नॉस्ट्रॅडॅमस' म्हटले जाते. लिचमन यांनी अनेक देशांतील निवडणुकांसंदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यांची भविष्यवाणी कधीही चुकीची ठरलेली नाही. ...