डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Fact Check PM Modi Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला असा दावा एका व्हायरल व्हिडीओत करण्यात आला आहे. ...
Kashyap 'Kash' Patel : डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू समजले जाणारे कश्यप 'काश' पटेल यांची सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. ...
Joe Biden praises Kamala Harris, US Election: डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना निवडणुकीत पराभूत केल्यानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ...