शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी खडाजंगी; युरोपीय नेत्यांचा झेलेन्स्की यांना पाठिंबा

आंतरराष्ट्रीय : प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले?

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट

आंतरराष्ट्रीय : ‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय!’, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये तुफान खडाजंगी

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प काही ऐकेनात, जगाची मदत रोखली; ६० अब्ज डाॅलरची मदत बंद करणार; ‘यूएसएड’च्या ९०% करारांना कात्री

आंतरराष्ट्रीय : ...आता मस्क यांना मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या; ट्रम्प यांना काय काय सांगितलं?

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प, नेतन्याहू, हमास..; गाझावर नियंत्रण आवश्यक, पण निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

आंतरराष्ट्रीय : इलॉन मस्क यांची सरकारी कामात ढवळाढवळ; कॅबिनेट सदस्य नाराज, ट्रम्प यांचा थेट इशारा...

आंतरराष्ट्रीय : नागरिकत्व असले तरी हद्दपार केले जाणार; डोनाल्ड ट्रम्प 227 वर्षे जुना 'तो' कायदा लागू करणार..?