शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

...आता मस्क यांना मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या; ट्रम्प यांना काय काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 22:53 IST

"संघीय घाटा कमी करणे, हे DOGE चे मुख्य उद्दीष्ट होते. आपण एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही अधिक खर्च करत आहोत. जर हे असेच सुरूच राहीले तर देश खरोखरच दिवाळखोर बनेल. याला कुठलाही पर्याय नाही. ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि यामुळेच मी येथे आहे."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाचा दुसरा कार्यकाळ सुरू केल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी युक्रेन युद्धापासून ते कॅनडा आणि मेक्सिकोवर लादलेल्या टॅरीफसारख्या निर्णयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे तथा ट्रम्प सरकारमध्ये डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे (DOGE) सल्लागार असलेले इलॉन मस्क देखील उपस्थित होते. यावेळी मस्क यांनी एक मोठा दावा केला आहे. परदेशी निधीमध्ये कपात करण्याच्या आणि हजारो संघीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या DOGE च्या निर्णयांवरून, सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.

यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मस्क यांना DOGE च्या कामासंदर्भात आपले विचार माडण्यास सांगितल्यानंतर, मस्क यांनी हा दावा केला. मस्क म्हणाले, "संघीय घाटा कमी करणे, हे DOGE चे मुख्य उद्दीष्ट होते. आपण एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही अधिक खर्च करत आहोत. जर हे असेच सुरूच राहीले तर देश खरोखरच दिवाळखोर बनेल. याला कुठलाही पर्याय नाही. ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि यामुळेच मी येथे आहे."

मस्क पुढे म्हणाले, "यामुळे मला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र, आपण असे केले नाही, तर अमेरिका दिवाळखोर बनेल. आपण एक ट्रिलियन डॉलर्स वाचवण्याचा एक मार्ग शोधू शकतो." यावेळी ट्रम्प पुन्हा एकदा मस्क यांचे कौतुक करतानाही दिसले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर ट्रम्प प्रशासनाने संघीय संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा आदेश दिला. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून, देशातील सुमारे २.३ मिलियन संघीय कर्मचाऱ्यांपैकी १ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका