डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेतून हद्दपार केलेल्या ११४ भारतीयांबाबत आज संसदेत मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. अमेरिकेतून पाठवलेल्या लोकांच्या हातपायात बेड्या बांधलेल्या होत्या, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
अमेरिकेतून हद्दपार केलेल्या १०४ भारतीय स्थलांतरितांपैकी ३३ जण हरियाणा आणि गुजरातचे, ३० जण पंजाबचे, ३ जण महाराष्ट्राचे, ३ जण उत्तर प्रदेशचे आणि २ जण चंदीगडचे आहेत. ...
ट्रम्प प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना एकतर हे पॅकेज स्वीकारा किंवा स्वत:हून नोकरीचा राजीनामा द्या, असा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी ६ फेब्रुवारीपर्यंतची वेळ दिली होती. ...