लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल शेअर्स धडाम! टाटासह या स्टॉक्सचा समावेश; बाजार आणखी किती घसरणार? - Marathi News | weak start of stock market Sensex nifty fell these stocks declined Metal stocks fell after Trump decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल शेअर्स धडाम! टाटासह या स्टॉक्सचा समावेश; बाजार आणखी किती घसरणार?

Stock Market : शेअर बाजाराला ट्रिगर करणाऱ्या अनेक बातम्या आता समोर येत आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. ...

मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का? - Marathi News | Editorial on Donald Trump talking about taking over the entire Gaza Strip, evicting the Palestinians | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का?

पॅलेस्टिनी लोकांना तिथून बाहेर काढून संपूर्ण गाझा पट्टीवर कब्जा करण्याची, तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर देखणे शहर उभारण्याची भाषा ट्रम्प का करीत आहेत? ...

पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या सोबतीनं चीनला मोठा झटका देणार; बनवणार असा प्लॅन, ड्रॅगनला मिरची लागणार! - Marathi News | Prime Minister Modi along with donald Trump will give a big blow to China imec plan to counter china on defence cooperation trade relations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या सोबतीनं चीनला मोठा झटका देणार; बनवणार असा प्लॅन, ड्रॅगनला मिरची लागणार!

भारत आणि अमेरिका अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. यांपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC).... ...

‘टाइम’च्या कव्हरवर दिसले राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले एलॉन मस्क, ट्रम्प म्हणाले, ते मासिक अजून सुरू आहे? - Marathi News | Elon Musk seen sitting in the President's chair on the cover of 'Time', Donald Trump said, is the magazine still running? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘टाइम’च्या कव्हरवर दिसले राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले एलॉन मस्क, ट्रम्प म्हणाले, ते मासिक...

Time Magazine News: आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठिक असलेल्या टाइम मासिकाच्या मुखपृष्टावर फोटो झळकणं हा मोठ्या सन्मानाचा विषय मानला जातो. मात्र टाइम मासिकाच्या नव्या अंकाच्या मुखपृष्टावर उपरोधिकपणे वापरण्यात आलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी ए ...

'अमेरिकेसोबत त्यांची असलेली मैत्री आपल्यासाठी धोक्याची'; हुकूमशहा किम जोंग उन काय म्हणाले? - Marathi News | Their friendship with America is dangerous for us What did dictator Kim Jong Un say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेसोबत त्यांची असलेली मैत्री आपल्यासाठी धोक्याची'; हुकूमशहा किम जोंग उन काय म्हणाले?

दक्षिण कोरिया आणि जपानसोबत अमेरिकेची वाढती सुरक्षा भागीदारी उत्तर कोरियासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे, असं किम जोंग उन म्हणाले. ...

जगभर: अमेरिकेचे कैदी आता 'भाड्याच्या' तुरुंगात! ट्रम्प यांची प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता - Marathi News | US prisoners now in 'rented' prisons! Trump approves proposal in principle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: अमेरिकेचे कैदी आता 'भाड्याच्या' तुरुंगात! ट्रम्प यांची प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता

'जगाचा पोलिस' म्हणवल्या जाणाऱ्या आणि त्याबाबत अमेरिकेचीही तशीच भूमिका असल्यानं इतर देशांच्या दृष्टीनंही ती चिंतेची बाब आहे. ...

अमेरिका आणखी 487 अवैध भारतीयांना पाठवणार परत; केंद्र सरकारने काय म्हटलंय? - Marathi News | America will send back 487 more illegal Indians; What has the central government said? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका आणखी 487 अवैध भारतीयांना पाठवणार परत; केंद्र सरकारने काय म्हटलंय?

Indian Immigrants Deported: अवैधपणे अमेरिकेत राहत असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम डोनाल्ड ट्रम्प सरकारने हाती घेतली आहे.  ...

'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा - Marathi News | Iran Warns America: 'If our security is threatened', Iran's Supreme Leader's direct warning to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा

Iran Warns America :इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी अमेरिकेच्या धमक्यांविरोधात थेट इशारा दिला आहे. ...