डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
H-1B Visa : भारतातील टॉप ७ आयटी कंपन्यांना अमेरिकेत फक्त ४,५७३ नवीन एच-१बी व्हिसा मिळाले. २०१५ च्या तुलनेत ही ७०% घट आहे. अर्ज नाकारण्याचे प्रमाण ७% पर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे नवीन व्हिसा मिळवणे अधिक कठीण होत चालले आहे. ...
Donald Trump US Income Tax: ग्रँड ओल्ड पार्टी डिनरच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. यामुळे अमेरिकन नागरिकांचे खर्च करण्यायोग्य उत्पन्न वाढेल आणि देश अधिक समृद्ध होईल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ...
Sarah Backstrom Death: वॉशिंग्टन डीसीजवळ व्हाईट हाऊस परिसरात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय सारा बेकस्ट्रॉम हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
White house shooting today: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात दोन राष्ट्रीय सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या देशातील नागरिकांबद्दल मोठे विधान केले आहे. ...