ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
ट्रम्प यांनी खरोखरच जागतिकीकरणाचा पोपट मारला असेल आणि ब्रिटन व सिंगापूरच्या पंतप्रधानांनी ते सांगण्याचे धाडस दाखवले असेल, तर लवकरच जगभरातील पुरवठा साखळ्या तुटून महागाईचा भडका उडू शकेल. ...
Congress Rahul Gandhi News: अमेरिकेने भारतासह विविध देशांवर 'जशास तसे' शुल्क आकारल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कोसळला. यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...
stock market crashed : कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. वास्तविक, बाजार बंद होताना सावरला असला तरी तो लाल रंगातच बंद झाला. ...
अमेरिकेनं शुल्क लादल्यानंतर आणि चीननं प्रत्युत्तर दिल्यानंतर जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ...