शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : युद्धात उतरणार नाही, ट्रम्पना घाबरणार नाही; इराणविरोधातील युद्धात सहभागी न होण्याचा स्पेनचा ठाम निर्धार

राष्ट्रीय : Video: जम्मू-काश्मीर: खामेनेईंच्या समर्थनार्थ मेहबूबा मुफ्तींनी जाळले ट्रम्प अन् नेतन्याहूंचे पोस्टर

आंतरराष्ट्रीय : हॉर्मूजमार्गे जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा पुरवणार; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेची इच्छा नाही की...!; भारताचं नाव घेत इराणचा मोठा दावा; US ला नेमकी भीती कशाची? स्पष्टच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ! इराण युद्धावरून ट्रम्प आणि रुबियो आमनेसामने? अमेरिकन सरकार स्वतःच्याच जाळ्यात अडकले

आंतरराष्ट्रीय : Iran War: अमेरिकेने इराण हल्ल्यात मारल्या गेलेल्या जवानांचा सांगितला आकडा, काहींचे फोटो केले प्रसिद्ध

आंतरराष्ट्रीय : इराणने सौदी अरेबियात भेदला अमेरिकन किल्ला; ड्रोन हल्ल्यात CIA स्टेशन उडवण्यात मोठं यश

संपादकीय : युद्ध नको, बुद्ध हवा! सद्दाम हुसेनकडे विध्वंसक अण्वस्त्रे आहेत, असा बागुलबुवा अमेरिकेने उभा केला...

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचा खळबळजनक दावा! म्हणे, 'इराणच अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून आम्ही इस्रायलला हल्ल्यासाठी भाग पाडले'

आंतरराष्ट्रीय : आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा