शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारतीयाचा डंका; अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला धोबीपछाड

मुंबई : Coronavirus: मोदीजी, एक ह्दय किती वेळा जिंकणार?; ‘या’ अभिनेत्रीचा पंतप्रधानांना खोचक सवाल

आंतरराष्ट्रीय : चीनचे पाप जगाला भोगावे लागतेय; डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : बस कोरोना! थोड्या काळासाठी तरी गुन्हेगारी सोडा; अमेरिकी पोलिसांनी हात जोडले

आंतरराष्ट्रीय : जितबो रे! डोनाल्ड ट्रम्पच राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार; पहिली निवडणूक जिंकली

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

राष्ट्रीय : कोरोनाची भीती : डोनाल्ड ट्रम्प यांनी केली कोरोना चाचणी, असा आला 'रिपोर्ट'

राष्ट्रीय : Coronavirus: हिंदू महासभा डोनाल्ड ट्रम्प यांना गोमूत्र पाठवणार; कोरोना बरा होण्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : कोरोनामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी, ट्रम्प यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय : संक्रमित अधिकाऱ्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचे स्नेहभोजन; तपासणीस नकार