डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
China Replied America On Additional Trump Tariff: ट्रम्प यांच्या अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णायवर चीनने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशाचे हितसंबंध जपण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला आहे. ...
गुरुवारी चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ...
एस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता. ...
Israel Hamas War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने आकारास आलेल्या गाझा शांतता करारामुळे गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या गाझापट्टीत शांतता नांदेल, असे मानण्यात येत होते. मात्र पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासने इजिप्तमध्ये होणाऱ्या गा ...
America President Donald Trump News: मारिया मचाडो यांनी मला फोन केला आणि सांगितले की, तुम्ही खरोखरच या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र होता, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील केवळ ४४ किलोमीटर लांबीच्या गाझा पट्टीत वीस लाखांहून अधिक लोक राहतात. द्विराष्ट्र सिद्धांतानुसार अस्तित्वात आलेल्या इस्रायलसोबतच पॅलेस्टाइन हा देशही उभा राहणे अपेक्षित होते. ...