लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
एलॉन मस्क-डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रेकअप; धमक्या अन् ‘यू टर्न’ सुरू, अमेरिकेचे राजकारण रंगात - Marathi News | Elon Musk-Donald Trump breakup; Threats and 'U-turn' begin, American politics in color | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलॉन मस्क-डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रेकअप; धमक्या अन् ‘यू टर्न’ सुरू, अमेरिकेचे राजकारण रंगात

ड्रॅगन कॅप्सूलची सेवा बंद करण्याची दिली होती धमकी ...

'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले - Marathi News | America elon musk lost his mind not interested to talking Donald Trump lashed out again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले

"आता इलॉन मस्क यांची आपल्यासोबत बोलण्याची इच्छा आहे. मात्र आपण चर्चेसाठी तयार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे..." ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणे महागात पडले; इलॉन मस्क यांनी एकाच दिवसात अब्जावधी गमावले - Marathi News | Elon Musk vs Donald Trump: Fighting with Donald Trump cost much; Elon Musk lost a billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणे महागात पडले; इलॉन मस्क यांनी एकाच दिवसात अब्जावधी गमावले

Elon Musk vs Donald Trump: सरकारने आणलेल्या एका बिलामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात वाद झाला आहे. ...

उच्चभ्रूंसाठी मुलींची तस्करी, खासगी बेट अन्... ट्रम्प यांचे नाव आलेलं एपस्टाईन फाइल्स प्रकरण काय आहे? - Marathi News | What is the Epstein Files case that Donald Trump name comes up in | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उच्चभ्रूंसाठी मुलींची तस्करी, खासगी बेट अन्... ट्रम्प यांचे नाव आलेलं एपस्टाईन फाइल्स प्रकरण काय आहे?

इलॉन मस्क यांनी जेफ्री एपस्टाईन याचे नाव घेऊन अमेरिकेत खळबळ उडवून दिली आहे. ...

ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले - Marathi News | dispute between trump and musk tesla shares hit hard 152 billion dollar lost more than tcs market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले

गुरुवारी टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये झालेली घसरण ही भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) संपूर्ण मार्केट कॅपपेक्षा जास्त आहे. ...

अमेरिकेत १२ देशांमधील नागरिकांना 'नो एन्ट्री'; आणखी सात देशांवरही लादणार अंशतः प्रवेशबंदी - Marathi News | Now 'no entry' for citizens of 12 countries in America; President Donald Trump's big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत १२ देशांमधील नागरिकांना 'नो एन्ट्री'; आणखी सात देशांवरही लादणार अंशतः प्रवेशबंदी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय ...

“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले - Marathi News | america president donald trump displeasure on elon musk and said i do not know our friendship will remain good in future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले

Donald Trump And Elon Musk News: मी इलॉनवर खूप नाराज आहे. मी इलॉनला खूप मदत केली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब - Marathi News | Donald Trump name in Epstein files Elon Musk makes serious allegations against US President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब

Donald Trump vs Elon Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडताना दिसत आहेत. ...