लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार? - Marathi News | Iran prepares for attack on US Base despite Donald Trump's warning; Will America now also enter the Iran-Isreal war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?

इस्त्रायलकडूनही अमेरिकेवर सातत्याने युद्धात उतरण्यासाठी दबाव येत आहे. इराणी मिसाईल हल्ले रोखता रोखता इस्त्रायल एअर डिफेन्सच्या नाकीनऊ आले आहेत.  ...

मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे? - Marathi News | mukesh ambani becomes donald trump s new business partner how much money has the richest Indian invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?

Mukesh Ambani News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिअल इस्टेट कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या परदेशी विकासकांच्या यादीत भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा ही समावेश झाला आहे. ...

इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश - Marathi News | America President Donald Trump approves US attack on Iran final order put on hold | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याला मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. ...

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही! - Marathi News | America has nothing to do with stopping Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!

India Pakistan Tension: पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती; ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा ...

'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? - Marathi News | 'I like Pakistan, but Modi is great'; What did Donald Trump say during Munir's meeting? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. ...

अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले  - Marathi News | America is ultimately a traitor! They abandoned these troops to their fate while fighting alongside them Syria force | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 

America Syria War: भारताविरोधात वेळोवेळी पाकिस्तानला मदत, अगदी बांगलादेश मुक्तीसंग्रामावेळीही विमानवाहू युद्धनौका भारतावर चाल करून पाठविणारा हाच अमेरिका देश. ...

'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा - Marathi News | Israel-Iran War: 'War imposed on us; will not surrender', Khamenei's direct warning to Israel and America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा

Israel-Iran War: 'इराण कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीसमोर झुकणार नाही.' ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा - Marathi News | PM Modi Trump Phone Call: Prime Minister Modi sat silent for 37 days and now..; Congress targets Modi-Trump talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

PM Modi Trump Phone Call: 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः १४ वेळा दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबले.' ...