लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घरगुती हिंसा

घरगुती हिंसा, मराठी बातम्या

Domestic violence, Latest Marathi News

पोटात लाथ मारली, डोक्यावर वार केले...; यूएईमध्ये वाढदिवशीच सापडला केरळल्या महिलेचा मृतदेह, पतीवर हत्येचा आरोप - Marathi News | Kerala woman dies in UAE parents say husband killed her because she did not give dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात लाथ मारली, डोक्यावर वार केले...; यूएईमध्ये वाढदिवशीच सापडला केरळल्या महिलेचा मृतदेह, पतीवर हत्येचा आरोप

युएईमध्ये एका खोलीत भारतीय महिलेचा मृतदेह आढळून आला असून पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

धक्कादायक! अभिनेत्रीच्या छातीवर झाले चाकूचे वार, पतीनेच केला जीवघेणा हल्ला - Marathi News | actress manjula shruti stabbed attacked by husband with knief after 20 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! अभिनेत्रीच्या छातीवर झाले चाकूचे वार, पतीनेच केला जीवघेणा हल्ला

प्रसिद्ध अभिनेत्रीवर पतीनेच जीवघेणा हल्ला केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे ...

फेसबुकवरुन झाली ओळख, लग्न झाल्यानंतर पतीने केलं असं काही की, अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली - Marathi News | actress shivani gossain talk about marriage problem and divorce two times domestic violence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फेसबुकवरुन झाली ओळख, लग्न झाल्यानंतर पतीने केलं असं काही की, अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली

फेसबुकवरुन ओळख झाल्यावर अभिनेत्रीने लग्न केलं. पण लग्नानंतर असं काही घडलं की अभिनेत्रीला दोन महिन्यांतच घटस्फोट घ्यावा लागला ...

मारले बायकोला ४ फटके तर काय बिघडलं? असा प्रश्न विचारणाऱ्या पुरुषांचं नेमकं काय आणि कुठं चुकतंय.. - Marathi News | What's wrong with men who ask this question if they beat their wives and gave them 4 lashes? What exactly is wrong with men who ask this question? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मारले बायकोला ४ फटके तर काय बिघडलं? असा प्रश्न विचारणाऱ्या पुरुषांचं नेमकं काय आणि कुठं चुकतंय..

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात खुद्द वकीलच जर जाहीर म्हणत असतील की चार फटके मारणं म्हणजे छळ नव्हे, तर घरोघर काय कहाणी असेल? ...

"तू नवऱ्याची इज्जत करत नाही"; व्हिडीओ कॉल करुन मारहाण, शेवटी विवाहितेने स्वतःला संपवले - Marathi News | Solapur 22 year old pregnant woman end his life after being harassed by her in laws | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"तू नवऱ्याची इज्जत करत नाही"; व्हिडीओ कॉल करुन मारहाण, शेवटी विवाहितेने स्वतःला संपवले

सोलापुरात एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर - Marathi News | Dhule Sharda Bagul father had given Kapil Bagul two lakh rupees but the harassment continued | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर

धुळ्यात लष्करातील कर्मचाऱ्याने पत्नीची इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती - Marathi News | 'I was thrown out of the house at night', Priya Phuke's allegations against Parinay Phuke; Sushma Andhare's request to CM Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; अंधारेंची CM फडणवीसांना विनंती

Priya fuke news: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नागपूरमध्ये प्रिया हगवणे यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले.  ...

'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट - Marathi News | 'Action will also be taken against those who support the culprits', Eknath Shinde met Vaishnavi Hagwane's parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आईवडिलांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केले. ...