पाटीदार भवन ह्या तीन मजली सभागृहाच्या इमारतीमध्ये तीनही मजल्यांवर प्रत्येकी ७o ऑक्सिजनची सेवा असलेले बेड्स असे एकूण २१o ऑक्सिजन बेडच्या रूग्णालयाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन दिवसात सुरू होण्याची आशा आहे. ...
कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले. ...
कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे,नवी मुंबई कल्याण,डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी मुख्य रस्ता आहे. रोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात-येत असतात. सध्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद आहे. ...
वास्तविक २७ गावातील १०० टक्के गावांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहण्यास विरोध असतानाही दि.२४ जून २०२० रोजी रोजी उद्घोषणा व अधिसूचनेच्या माध्यमातून २७ गावांतील ९ गाव वगळून उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रामनगर बालभवन जवळील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे केबल फॉल्ट आढळून आला, त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कस्तुरी प्लाझा जवळील फिडर मधून पर्यायी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. ...