आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने ति ...
झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात बुधवारी घडली. ...
महानगरपालिका प्रशासन आरोग्य सेवेसंदर्भात मोठमोठे दावे करते, पण या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक सुधारणा झाली नाही. याची उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. मंगळवारी एका घटनेमुळे प्रशासनाची पुन्हा पोलखोल झाली. ...