पाळीव कुत्र्याला ठार मारल्याने दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. ...
बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता. ...
आयआयटी दिल्लीने ही जाहिरात प्रकाशित केल्यानंतर जाहिरातीच्या पत्रकासह संस्थेला ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवरुन नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला असून केवळ कुत्रा सांभाळण्यासाठी कशाला हवी इंजिनिअरिंगची पदवी? असा प्रश्नही नेटीझन्स विचारत आहेत. ...
आठ वर्षांपूर्वी ६ महिन्यांचा असताना रॉकी बीड पोलीस दलात दाखल झाला. नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्याने अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत केली. रॉकीने २०१६ मध्ये कर्नाटकच्या म्हैसूरमधील स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ...
एकलहरे : सामनगाव शिवारात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकात व विशेषत: महिला आणि लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रंदिवस पिकांमध्ये झुंडीने भटकत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, टमाटे, भेंडी या भाजीपाल्याच ...