लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

Video - ...अन् श्वान शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत; पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी  - Marathi News | Video Leopard and dog fell into the well in Amaravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video - ...अन् श्वान शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत

Video Leopard and dog fell into the well in Amaravati : घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रेस्क्यू टीम तसेच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

‘राजा’ला असाही निरोप; प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून काढली श्वानाची अंत्ययात्रा - Marathi News | Such a message to the ‘King’; Out of love, the residents took the dog out of the rickshaw | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘राजा’ला असाही निरोप; प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून काढली श्वानाची अंत्ययात्रा

सोलापूर : बाळेतील जोशी गल्लीमध्ये जन्मल्यापासून राहणारा राजा या श्वानाचे अपघातानंतर निधन झाले. त्याच्यावरील प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून अंत्ययात्रा काढली. ... ...

 तीन किलो ट्यूमरचे वजन घेऊन चालत होता तो कुत्रा... मग माणुसकी धावून आली... - Marathi News | The dog was carrying a weight of three kilos ... then humanity came running ..treated by doctors . | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : तीन किलो ट्यूमरचे वजन घेऊन चालत होता तो कुत्रा... मग माणुसकी धावून आली...

Nagpur News पंजावर साडेतीन किलोचा ट्युमर घेऊन वेदनेसह जगणाऱ्या एका कुत्र्यावर त्यांनी डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रिया केली. ...

निष्ठावान कुत्र्यांची अनोखी कहानी, मालकाचे प्राण वाचवण्यासाठी दिला स्वतःचा जीव - Marathi News | Unique story of loyal dogs, gave their own lives to save the life of the owner | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्ठावान कुत्र्यांची अनोखी कहानी, मालकाचे प्राण वाचवण्यासाठी दिला स्वतःचा जीव

उगाच कुत्र्यांना जगातील सर्वात निष्ठावंत प्राणी म्हटले जात नाही. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की पाळीव कुत्रे घर आणि मालकाच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावू शकतात. ...

कुत्र्याच्या अंगावरून घातली गाडी; मृत्युस कारणीभूत ठरलेल्या कारचालक महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A car worn by a dog; Filed a case against the female doctor who caused the death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याच्या अंगावरून घातली गाडी; मृत्युस कारणीभूत ठरलेल्या कारचालक महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कोरेगाव पार्कमधील डुंगरसी पार्क सोसायटीत मंगळवारी सकाळी ही घटना वाजता घडली ...

अस्वल आणि वाघ बनून कुत्र्यांना गेले घाबरवायला, कुत्र्यांनी असा धडा शिकवला की... - Marathi News | two men wore Tiger and Bear dress trying to scare dogs video went viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अस्वल आणि वाघ बनून कुत्र्यांना गेले घाबरवायला, कुत्र्यांनी असा धडा शिकवला की...

सध्या दोन माणसांच्या एका वेगळ्याच कारनाम्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नको त्या उचापत्या केल्यामुळे व्हिडीओतील माणसं चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ...

श्वान भुंकला म्हणून मोलकरणीनं वृद्धासह मुक्या जनावराला काठीनं चोपलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार - Marathi News | As the dog barked, the maid beat the old man& animal with a stick; Shocking Incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वान भुंकला म्हणून मोलकरणीनं वृद्धासह मुक्या जनावराला काठीनं चोपलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास दहिसर पश्चिमच्या लिंक व्ह्यू इमारतीमध्ये हा प्रकार घडला, पोलिसांकडून मात्र एनसी दाखल ...

माणुसकीला काळीमा! आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ - Marathi News | 300 stray dogs killing poison in andhra pradesh west godavari village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ

300 stray dogs killing poison in andhra pradesh west godavari village : आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ...