KDMC News: "देव तारी त्याला कोण मारी" अशीच काही प्रचिती कल्याण पश्चिम मधील लाल चौक परिसरात राहणाऱ्या प्राणी मित्रांना आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काडून जीवनदान दिले. ...
अनेक लोक असेही असतात जे आपलं सर्वकाही पणाला लावून समोच्याची मदत करतात. तर, काही लोक शक्य असूनही समोच्याला मदत करणं टाळतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात या व्यक्ती माणुसकी दाखवत एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे. ...
मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने कुत्र्याला आपल्या सोबत नेले होते, मात्र हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलाही आपला बळी बनवले. ...
गावात भटकणाऱ्या श्वानांपैकी एका पिसाळलेल्या श्वानाने गावातील सात लोकांना चावा घेतला. श्वान चावल्यानंतर काही दिवसांनी दोघांची प्रकृती चिंताजनक बनली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर औषधोपचार सुरू आहेत. ...