School Mid-Day Meal Stray Dog: शाळांमध्ये अनेक ठिकाणी मिड डे मील बनविण्याची जबाबदारी बचत गटाच्या महिलांकडे देण्यात आली आहे. २९ जुलैला हा प्रकार घडला आहे. ...
कुणाच्या गळ्याला, कुणाच्या पायाला तर कुणाच्या हाताला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार करून एँटी रॅबीज इंजेक्शन देण्यात आले. ...