लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

कुत्र्याच्या पिल्लाला कोमात जाईपर्यंत मारहाण करणाऱ्या दोघांना अटक  - Marathi News | two-guards-in-worli-arrested-for-thrashing-a-dog | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्र्याच्या पिल्लाला कोमात जाईपर्यंत मारहाण करणाऱ्या दोघांना अटक 

दोघांना कोर्टाने जामीन मंजूर केला ...

वाहतूक पोलिसांच्या तावडीतून " ते " सुटले पण चर्चेचा विषय ठरले.. - Marathi News | escaped from Traffic police but all over discussion subject | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलिसांच्या तावडीतून " ते " सुटले पण चर्चेचा विषय ठरले..

गेल्या काही महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर चौकाचौकात कठोर कारवाई केली. ...

शहरात नक्की किती कुत्र्यांची नसबंदी केली ? प्रशासनाचा संस्थांना सवाल  - Marathi News | How many dogs sterilized in the city? Question the administration's institutions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात नक्की किती कुत्र्यांची नसबंदी केली ? प्रशासनाचा संस्थांना सवाल 

सरासरी एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी खर्च १४०० रुपये आहे.. ...

दुगावच्या पोलीस चौकीला केवळ श्वानांचा पहारा - Marathi News | Only the dogs guard the Dugaon police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुगावच्या पोलीस चौकीला केवळ श्वानांचा पहारा

नाशिक तालुका पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गंगापूर धरणाजवळील दुगाव पोलीस चौकीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. या चौकीच्या माध्यमातून परिसरातील गुन्हेगारी व अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येण्याची अपेक्षा होती. ...

मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक - Marathi News | One person was arrested in case of dog death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक

रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे ते कुत्रे बेशुध्द झाले. ...

गंगापूरला मोकाट श्वान, वराहांचा उपद्रव - Marathi News | Maukat dog, Gangsta fury | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूरला मोकाट श्वान, वराहांचा उपद्रव

गंगापूर गावात मोकाट श्वान व वराहांंचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

चोरट्यांच्या शोधासाठी ‘लिली’ ठरतेय मार्गदर्शक - Marathi News | 'Lily' guide for the search of thieves | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरट्यांच्या शोधासाठी ‘लिली’ ठरतेय मार्गदर्शक

या तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्हा पोलीस दलातील ‘डॉग स्कॉड’मध्ये कार्यरत असलेल्या ‘लिली’ने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. ...

धक्कादायक! तब्बल १८ कुत्र्यांनी मालकालाच खाल्लं, हाडंही ठेवली नाहीत शिल्लक! - Marathi News | OMG! Missing Texas man was eaten by his own dogs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! तब्बल १८ कुत्र्यांनी मालकालाच खाल्लं, हाडंही ठेवली नाहीत शिल्लक!

कुत्र्यांच्या इमानदारीची जगभरात उदाहरणे दिली जातात. पण अमेरिकेच्या टेक्सासमध्ये कुत्र्यांनी असा काही कारनामा केला की, कुत्र्यांवर विश्वास ठेवावा का? ...