गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरली असून पिसाळलेले कुत्रे आता थेट नागरिकांना चावायला लागली आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात मानवत शहरातील ११२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
पवननगर भागात सहा वर्षीय बालिका घरासमोर खेळत असताना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेत गंभीर जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर महापालिकेला जाग आली. बुधवारी (दि. १७) मनपाच्या वतीने सिडको भागात मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबविण् ...