पावसाळ्यात भटकी कुत्रे आडोसा शोधण्यासाठी घराजवळचे मैदान, पार्किंगचा आसरा घेतात. पाहता पाहता त्यांचा तेथेच मुक्काम होतो. मग परिसर घाण करणे, मुलांवर हल्ले करण्याच्याही घटना घडतात. हेच टाळण्यासाठी सातारकरांनी नामी शक्कल लढविली आहे. कुंकूमिश्रीत लाल पाणी ...
नागपूर शहरात सुमारे ८० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विधानभवन परिसरातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यां ...
पावसाळी अधिवेशनाला आता केवळ काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पावसापासून बचावासाठी प्रशासनातर्फे ‘रेनप्रूफ’ व्यवस्था केली जात आहे. पावसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता सर्पमित्रांचीही मदत घेतली जात आहे, असे असले तरी शहरातील बेवारस कुत्र्यांचाही बंदोब ...
गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या नागरिकांना जीवमुठीत घेऊन या भटक्या कुत्र्यांपासून स्वत: ला वाचवावे लागते. ...
दहा ते पंधरा भटक्या कुत्र्यांचे टोळके... भेकराचा पाठलाग करत असताना जीवाच्या आकांताने भेकर दाहीदिशा सैरावैरा पळत सुटले.. ही परिस्थिती एका अवलियाच्या दृष्टिक्षेपात पडताच स्वत:चा जीव धोक्यात घालून भेकराचे लचके ...
आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. ...
आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. ...