लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा, मराठी बातम्या

Dog, Latest Marathi News

"ही माझी मुलगीच...", पटौदी कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन; इब्राहिम अली खानची पोस्ट - Marathi News | ibrahim ali khan brings home a cute little puppy named her bambi says she is his daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही माझी मुलगीच...", पटौदी कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन; इब्राहिम अली खानची पोस्ट

इब्राहिम अली खानची पोस्ट चर्चेत ...

पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले... - Marathi News | India Pakistan Ceasefire: Pakistan violates ceasefire; Indian cricketers compare Pakistan to dogs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

Ceasefire violation by pakistan: पाकिस्तानने युद्धविराम जाहीर झाल्यानंतर 3 तासांच्या आत उल्लंघन केले आणि भारतावर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. ...

जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू - Marathi News | Jalna: Dogs break the limbs of a seven-year-old girl playing in front of her house, the girl dies in the attack | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू

Stray Dogs attack News: घराबाहेर अंगणात खेळत असताना चार ते पाच श्वानांनी तिच्यावर झडप घातली आणि तिचे लचके तोडले. श्वानांनी लचके तोडल्याने गंभीर जखमी झालेल्या त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ...

Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्... - Marathi News | Noida Dog Attack: Woman attacked by pet dog while walking; Jumped to save her life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...

ग्रेटर नोएडातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भयंकर घटना घडली आहे. इमारतीच्या परिसरात महिला वॉक करत असताना दुसऱ्या महिलेसोबत असलेला पाळीव कुत्रा अंगावर धावून आला. त्यामुळे महिलेने घाबरून जीव वाचवायला गेली पण, भयंकर घटना घडली.  ...

प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली... - Marathi News | prarthana behere adopted a puppy named her reel thanked husband for giving her best life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...

अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर प्रार्थनाच्या घरी... ...

शाब्बास! श्वान टिपूने पकडून दिले टोकी दरोड्यातील सात दरोडेखोर - Marathi News | Well done! Tipu the dog caught and handed over the seven robbers in the Toki robbery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाब्बास! श्वान टिपूने पकडून दिले टोकी दरोड्यातील सात दरोडेखोर

घटनास्थळी आरोपींनी वापरलेली वस्तू टिपूला हुंगवताच टिपूने वास घेत थेट शिंधी शिरसगाव गायरानातील एका पत्र्याच्या घराजवळ थांबत जोरजोरात भुंकला. ...

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान - Marathi News | Stray dogs rampant in Pune city; On average, 81 people are bitten per day, the challenge before the municipality is to control the number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...

कुत्रे, मांजरांवरही होणार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; राज्य शासनाने काढले आदेश - Marathi News | Dogs and cats will also be cremated in crematoriums; State government issues order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुत्रे, मांजरांवरही होणार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; राज्य शासनाने काढले आदेश

मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत याची दक्षता सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी ...