Jara Hatke News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील गांधीनगर परिसतार असलेला एक ज्वेलरी शॉप सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या ज्वेलरी शॉपची रखवाली चक्क एक गावठी कुत्रा करत असल्याने हा शॉप चर्चेचा विषय ठरला आहे. ...
तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथेच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून आहे. ...