Deepak Kesarkar: तुम्हाला अजून किती संधी द्यायची? भाई, आता पुरे, थांबा आता, अशा आशयाचे दीपक केसरकर यांच्याविरोधातील बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. ...
Rain Sindhudurg : पुलावर पाणी असताना त्या प्रवाहात बॉलेरो घालण्याचा प्रयत्न करणा-या चालकाला अतिउत्साहीपणा अंगलट आला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.ही घटना आज सकाळी येथील तिलारी राज्यमार्गावरील भेडशी परिसरात घडली. ...
Corona virus In Sindhdurg : दोडामार्ग - गोवा सीमा तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येकाजवळ आरटीपीसीआर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्याच्याजवळ प्रमाणपत्र नाही अशांना माघारी पाठविण्यात येत आहे. शिवाय काही जणांची ...
PanchayatSamiti Dodamarg Sindhudurg : न्यायाच्या अपेक्षेने अर्जाद्वारे आर्त विनवणी करूनही पंचायत समितीकडून दखल घेतली नसल्याने घोटगे येथील ८० वर्षीय वृद्ध सदाशिव दळवी यांच्यावर कुटुंबासहित भर पावसात उपोषणास बसण्याची वेळ आली. मात्र, यावेळी जिल्हा परिषद ...
liquor ban Sindhudurg : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली.सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध का ...
CoronaVirus Sindhudurg : जिल्ह्याच्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा ताफा फोंडाघाटमध्ये बुधवारी पोहोचला. त्यांनी एसटी स्टँडपासून पोलीस दूरक्षेत्र, शासकीय विश्रामगृह, तपासणी नाक्यापर्यंत पायी चालत बाजारपेठ बं ...
Dodamarg Highway Sindhudurg : गेल्या दोन वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील जनतेला भेडसावत असलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे तालुक्यातील नादुरुस्त राज्यमार्ग. तिन्ही राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून जनतेसाठी डोकेदुखी बनली आहे. मात्र, याकडे शासनाचे अक् ...
Accident Sindhudurg-दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर झरेबांबर विमानतळ येथे भरधाव वेगात असलेली कार खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याबाहेर गटारात जाऊन ऊलटली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून सुदैवाने गाडीतील प्रवासी बचावले. ...