लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, फोटो

Doctor, Latest Marathi News

एमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु  - Marathi News | MBBS doctor dies after falling from 8th floor of building at midnight; Suicide or murder investigation begins | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु 

Suicide or Murder : जालौन मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसरच्या एमबीबीएस डॉक्टर असलेल्या पत्नीचा अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून मध्यरात्री पडल्यानंतर मृत्यू झाला आहे. ...

Patient dead : खळबळजनक! रात्रीच्यावेळी ऑक्सिजन संपल्यानं ८ रुग्णांचा जागीच मृत्यू; नर्ससह डॉक्टरही फरार - Marathi News | Corona patient dead gurugram private hospital ruckus doctor run | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Patient dead : खळबळजनक! रात्रीच्यावेळी ऑक्सिजन संपल्यानं ८ रुग्णांचा जागीच मृत्यू; नर्ससह डॉक्टरही फरार

Corona patient dead : या घटनेला ६ दिवस झाल्यानंतरही गुरूग्राम सेक्टर ५६ च्या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. ...

डॉक्टरने पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या; पोलिसांनी जप्त केली सुसाईट नोट  - Marathi News | Doctor commits suicide by hanging fan; Suicide note seized by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरने पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या; पोलिसांनी जप्त केली सुसाईट नोट 

Doctor committed suicide : दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये मॅक्स हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने पत्नीशी झालेल्या वादावरून आत्महत्या केली. ...

CoronaVirus News : बापरे! लस घेण्यास उशीर केल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका आणखी वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus News delay in vaccination may lead to development new corona variants here know doctors opinion | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! लस घेण्यास उशीर केल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका आणखी वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ...

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक - Marathi News | CoronaVirus why you should register for corona vaccine know what anthony fauci and experts are saying | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

18 वर्षांच्या वरील लोकांना आजपासून कोरोना लशीसाठी नोंदणी करायची आहे. यासंदर्भातील अमेरिकेतील लशीचे सर्वात मोठे तज्ज्ञ तसेच अमेरिकन राष्ट्रपतींचे चीफ मेडिकल अॅडव्हायझर डॉक्टर अँथनी फाउची यांचे म्हणणे सर्वांनी वाचायला आणि ऐकायला हवे. (why you should re ...

Coronavirus : महासाथीदरम्यान TATA यांचा डॉक्टर्स, परिचारीकांना मदतीचा हात; देशांतर्गत मोफत विमान प्रवासाची घोषणा - Marathi News | Amid coronavirus Pandemic Vistara Offers To Fly Doctors Nurses Free Of Cost Across Country | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : महासाथीदरम्यान TATA यांचा डॉक्टर्स, परिचारीकांना मदतीचा हात; देशांतर्गत मोफत विमान प्रवासाची घोषणा

डॉक्टर्स, परिचारीकांना देशांतर्गत मोफत प्रवासाची घोषणा Air Vistara कडून करण्यात आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! AIIMS मधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates patna aiims corona virus more 300 hundreds doctors nursing staff infected covid | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! AIIMS मधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 cases expert gives timeline | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. ...