हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने नागरिकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होत आहे. त्यामुळे श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे. ...
यासंदर्भात बोलताना शवविच्छेदन करणारे डॉ. संतू बाग म्हणाले, "मी माज्या कारकिर्दीत 15,000 हून अधिक पोस्टमॉर्टेम केले आहे. मात्र, अशी केस पाहिल्यांदाच बघत आहे. ...