लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Accident: वेल्हे तालुक्यात शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू - Marathi News | A farmer died after being hit by an unknown vehicle in Velhe taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: वेल्हे तालुक्यात शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

वेल्हे पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल ...

कॅन्सर झालेल्या जिभेला मिळाला छातीच्या स्नायूंचा आधार; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | A cancerous tongue is supported by chest muscles Successful surgery by Dr | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅन्सर झालेल्या जिभेला मिळाला छातीच्या स्नायूंचा आधार; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया यशस्वी

जिभेचा कॅन्सर झालेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीची जीभ कापून त्याजागी नवीन जीभ तयार करण्यात डॉक्टरांना यश मिळाले ...

सांगली: वज्रचौंडेत चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | Woman dies due to wrong injection in Vajrachounde Sangl District, complaint lodged with police against doctor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: वज्रचौंडेत चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

डॉक्टरांनी त्या महिलेला इंजेक्शन दिले व सलाईन लावले; परंतु काही वेळातच त्या महिलेच्या इंजेक्शन दिलेल्या हातावर फोड आले व हात सुजला. महिलेची तब्येत गंभीर बनली. शरीर व हात निळसर पडला ...

सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये! - Marathi News | Private hospitals in the name of government doctors pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये!

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे मुख्य आठ तसेच छोटे छोटे दवाखाने आहेत... ...

ऑपरेशननंतर रुग्ण बेशुद्ध,ऐनवेळी दुसरीकडे पाठवले; संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड - Marathi News | After the operation, the patient was unconscious, sent to another hospital in time; Hospital vandalized by angry relatives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑपरेशननंतर रुग्ण बेशुद्ध,ऐनवेळी दुसरीकडे पाठवले; संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड

रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णाला ‘एमजीएम’मध्ये हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. ...

आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज - Marathi News | Serve first, then speak of staying at headquarters; Doctors, staff work in Beed wearing black ribbons on work | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. ...

Winter Joint Pain: कमी वयातच हाडे-सांधे दुखण्याचे प्रमाण वाढले; थंडीत काय कराल? - Marathi News | Bone and joint pain increased at a young age What do you do in the cold? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter Joint Pain: कमी वयातच हाडे-सांधे दुखण्याचे प्रमाण वाढले; थंडीत काय कराल?

प्रामुख्याने व्यायाम, याेग्य आहार, सप्लिमेंटस व काही दुखणे असेल तर त्यावर उपचार घेतल्यास हा त्रास नक्कीच कमी करता येताे ...

आयुक्त तुकाराम मुंडेंच्या जिल्ह्यातच गोंधळ; चक्क सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये - Marathi News | In Commissioner Tukaram Munde's district Private hospitals in the name of government doctors | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयुक्त तुकाराम मुंडेंच्या जिल्ह्यातच गोंधळ; चक्क सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये

नियमांची पायमल्ली करत अनेक डॉक्टर पत्नीच्या नावावर बॉम्बे नर्सिंग हाेमची परवानगी घेऊन करतात उपचार ...