लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक; आठवडाभरातील दुसरी घटना - Marathi News | four arrested for beating up Medical college doctor in chandrapur; Second incident in a week | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक; आठवडाभरातील दुसरी घटना

डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर ...

...अन् आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा २ वर्षीय चिमुकला ठरला बळी - Marathi News | 2 year old boy became the victim of the laxity of the health department pombhurna | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...अन् आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा २ वर्षीय चिमुकला ठरला बळी

रुग्णवाहिका आली तीन तास उशिरा, तिथे डाॅक्टरही नाही ...

‘ना नोंदणी, ना सोईसुविधा’; गावांमध्ये किराणा दुकान टाकावे, तशी सुरू होतात अवैध रुग्णालये - Marathi News | 'No registration, no convenience'; Grocery shops like illegal hospitals start in villages of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ना नोंदणी, ना सोईसुविधा’; गावांमध्ये किराणा दुकान टाकावे, तशी सुरू होतात अवैध रुग्णालये

...तरी आरोग्य यंत्रणेला पत्ता लागत नाही : ‘ना बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी, ना सोईसुविधा’, तरीही कळेना ...

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघेही फरार - Marathi News | Case registered against doctor couple in Chitegaon illegal abortion case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चितेगाव अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघेही फरार

चितेगावातील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात ८ महिन्यांपासून सुरू होता गोरखधंदा ...

बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत - Marathi News | duty without a mandate to a pediatrician doctor; Medical Superintendent of Gevrai, Majalgaon hospital in trouble | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने येथे कंत्राटी पद्धतीने डॉ. प्रवीण सराफ यांची नियुक्ती केली होती. परंतु सुरुवातीचे काही दिवस काम केल्यानंतर प्रशासनाचे तोंडी आदेश असल्याचे सांगून त्यांनी थेट गेवराई गाठले. ...

चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण; डॉक्टर दाम्पत्यांनी किती कळ्या फुलण्याआधीच खुडल्या? - Marathi News | Chitegaon Illegal Abortion Case; How many abortion did the doctor couple, racket will be exposed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चितेगाव अवैध गर्भपात प्रकरण; डॉक्टर दाम्पत्यांनी किती कळ्या फुलण्याआधीच खुडल्या?

आरोग्य विभागाने नेमली चौकशी समिती : सोनोग्राफी करण्यापासून ते अवैध गर्भपात करणाऱ्यांच्या मोठ्या रॅकेटची शक्यता ...

डॉक्टर बनला शैतान! ऑपरेशनच्या बहाण्यानं महिलेची १ नव्हे तर दोन्हीही किडनी चोरली - Marathi News | On the pretext of an operation, Doctor stole not 1, but both kidneys of a woman in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर बनला शैतान! ऑपरेशनच्या बहाण्यानं महिलेची १ नव्हे तर दोन्हीही किडनी चोरली

यूटरस इन्फेक्शनच्या तक्रारीमुळे घरच्यांनी सुनीताला शहरातील बरियारपूर चौकातील शुभकांत नावाच्या प्रायव्हेट नर्सिंगमध्ये दाखल केले होते. ...

रत्नागिरीतील ९० डाॅक्टरांना चार महिने वेतनच नाही - Marathi News | 90 doctors in Ratnagiri have not been paid for four months | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील ९० डाॅक्टरांना चार महिने वेतनच नाही

रत्नागिरी :  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देणाऱ्या तदर्थ वैद्यकीय अधिकारी ऑक्टाेबर २०२२ पासून मानधनाविना काम करत आहेत. ... ...