लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Doctor, Latest Marathi News

रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा - Marathi News | Play with the lives of patients! Supply of 85 lakh fake medicine pills from four companies across the state of Maharashtra | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा

कंपन्यांना अभय कोणाचे? आणखी किती बनावट गोळ्या शिल्लक आहेत यासह वितरित झालेल्या गोळ्यांसंबंधी पोलिस शोध घेणार आहेत. ...

'कम्पाउंडर'च बनतोय डॉक्टर; बोगस डॉक्टरांच्या हातात ग्रामीणच्या नाड्या - Marathi News | A 'compounder' is becoming a doctor; Villager's pulses in the hands of bogus doctors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'कम्पाउंडर'च बनतोय डॉक्टर; बोगस डॉक्टरांच्या हातात ग्रामीणच्या नाड्या

जिल्हा प्रशासन कारवाई करेना: एमबीबीएस डॉक्टर गावांकडे फिरकेना ...

६ महिन्यात भोरमध्ये सर्पदंशाच्या ९७ घटना, सर्व रुग्णांवर उपचार, एकही मृत्यू नाही - Marathi News | 97 cases of snakebite in Bhor in 6 months all patients treated no death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ महिन्यात भोरमध्ये सर्पदंशाच्या ९७ घटना, सर्व रुग्णांवर उपचार, एकही मृत्यू नाही

शेतीच्या पेरणी, लावणी व कापणीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वाधिक सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले आहे ...

बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काँग्रेसचा माजी नेता मास्टरमाईंड, १३ जणांना अटक - Marathi News | fake medical degree gang busted in gujarat mastermind former congress leader arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा पर्दाफाश; काँग्रेसचा माजी नेता मास्टरमाईंड, १३ जणांना अटक

गुजरातमधील बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा मास्टरमाईंड हा काँग्रेसचा माजी नेता असल्याचं समोर आलं आहे. ...

‘त्या’ संशयितांच्या रक्ताचे नमुने घेतले; आकुर्डीत तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवल्याचे प्रकरण - Marathi News | Blood samples were taken from those suspects A case of a young man being thrown from the bonnet of a car in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘त्या’ संशयितांच्या रक्ताचे नमुने घेतले; आकुर्डीत तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फिरवल्याचे प्रकरण

संशयितांनी मद्यपान केले आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत ...

कबुतर जा जा, म्हणण्याची वेळ! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार - Marathi News | Go dove, time to say go! Diseases spread by fecal parasites including pinworms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबुतर जा जा, म्हणण्याची वेळ! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार

हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजाराचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असून, नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे ...

बोगस बंगाली डॉक्टरला न्यायालयाचा दणका; सुनावणी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Court slaps bogus Bengali doctor Sentenced to two years of hard labour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस बंगाली डॉक्टरला न्यायालयाचा दणका; सुनावणी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.   ...

‘खाकी’तील मातृत्वाला पाझर अन् महिलेची रस्‍त्‍यातच प्रसुती; आयुक्‍तांच्‍या हस्‍ते महिला पोलिसांचा सत्‍कार - Marathi News | Motherhood in police and women giving birth on the street Female police officers felicitated by the commissioner in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘खाकी’तील मातृत्वाला पाझर अन् महिलेची रस्‍त्‍यातच प्रसुती; आयुक्‍तांच्‍या हस्‍ते महिला पोलिसांचा सत्‍कार

रुग्णवाहिका व डाॅक्टर येण्यास विलंब झाल्याने महिला पोलिसांनी तिला आडोशाला नेऊन महिलेची प्रसूती केली ...