लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

पॉझिटिव्ह डॉक्टरांचे अहवाल आले निगेटिव्ह - Marathi News | Positive doctor's report came negative | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पॉझिटिव्ह डॉक्टरांचे अहवाल आले निगेटिव्ह

मुरगूड शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशियन यांचे कोरोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले होते, तोपर्यंत सोमवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी वाऱ्यासारखी मुरगूड शहरासह परिसरातील गावात पोहचली आणि गोंधळाची स्थिती निर्माण ...

CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन - Marathi News | CoronaVirus Vaccine Marathi News russia to register first coronavirus vaccine on 12 august | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, रशिया कोरोनावरील आपल्या पहिल्या लसीचे 12 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करणार आहे. ...

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण - Marathi News | CoronaVirus Marathi News russian health minister says worlds first corona vaccine trial complete | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

CoronaVirus News: देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतची विक्रमी वाढ; रुग्णसंख्या २० लाखांच्या पार - Marathi News | India's corona case tally crosses 20-lakh mark with highest single-day spike of 62,538 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतची विक्रमी वाढ; रुग्णसंख्या २० लाखांच्या पार

आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ...

CoronaVirus News: राज्यात एकाच दिवसात वाढले 11514 कोरोनाबाधित, 10854 रुग्ण बरे होऊन घरी - Marathi News | CoronaVirus Marathi News Maharashra Today newly 11514 patients have been tested as positive 10854 patients have been cured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यात एकाच दिवसात वाढले 11514 कोरोनाबाधित, 10854 रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाइन आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. ...

Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य - Marathi News | Viral images and news of ‘Covid warrior Dr Aisha who died’ turn out to be fake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य

गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आयशाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. ...

नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजार पार;  एकाच दिवसात ५३५ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू - Marathi News | The number of corona victims in Nagar district has crossed five and a half thousand; 535 positives, six deaths in a single day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजार पार;  एकाच दिवसात ५३५ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (आॅगस्ट) कोरोना बाधित रुग्णवाढीचा उच्चांक झाला. एकाच दिवशी ५३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ५०८ झाली आहे. तर शनिवारी आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्युू झाला. ...

CoronaVirus News: 'या' वयोगटामधील मुलांकडून कोरोना संसर्गाचा धोका अधिक; तज्ज्ञांनी केला दावा - Marathi News | CoronaVirus News: Children in this age group have higher risk of corona infection; Experts claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: 'या' वयोगटामधील मुलांकडून कोरोना संसर्गाचा धोका अधिक; तज्ज्ञांनी केला दावा

देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे ...