रुग्णवाहिकांचे न परवडणारे दर, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी केंद्र किंवा रुग्णालयात पोहोचण्यास होणारा उशीर, त्यांची होणारी हेळसांड पाहून शाळांचे ऑनलाइन वर्ग संपल्यावर सावंत यांनी या रुग्णांसाठी आपल्या रिक्षातून मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला. ...
पीएम केअर फंडासाठी लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. अनेक मशीन्सला मेक इन इंडियाचे टॅग लावण्यात आले. परिणामी याची माहिती मिळविण्यासाठी मी माहिती अधिकाराचा वापर केला, असे माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी सांगितले. ...
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गेले १४ महिने रुग्णांना मायेची ऊब देऊन आधार दिला आहे. रुग्ण हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजचा दिवस आहे. त्या अविरतपणे रुग्ण सेवा करीत आहेत. कोरोनाने निष्पापांना लक्ष्य करून लाखो नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेत ...
तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दोन ते तीन ठिकाणी फक्त लहान मुलांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, पिडियाट्रिक, व्हेंटिलेटर्स व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. ...
उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ...
कोरोनसंदर्भातील अनेक समस्यांबाबत दाखल अनेक जनहित याचिकांवर बुधवारी न्यायालयापुढे सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, राज्याला दरदिवशी ७० हजार रेमडेसिविरची आवश्यकता आहे. ...