शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही. ...
विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने २८ जुलै रोजी हिंगोली शहरात आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...
केंद्र सरकार नॅशनल मेडिकल कमिशन स्थापण्याबाबतचे विधेयक सोमवारी संसदेत आणत आहे. या विधेयकाला विरोध दर्शवत इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी संप पुकारला होता. याला शहरात डॉक्टरांसह रुग्णालये आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांचा प्रतिसाद मिळाल्याच ...
केंद्र शासनाच्या नॅशनल मेडीकल कमीशन बीलाविरोधात निषेध करण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेच्या वतीने शनिवारी नो वर्क करत धिक्कार दिन पाळण्यात आला. संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या वतीनेही सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत वैद्यकीय सेवा बंद ...
वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगाव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षांपासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने पर्दाफाश केला. ...