लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

दोषी डॉक्टरांवर कारवाई करा - Marathi News | Take action against guilty doctors | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोषी डॉक्टरांवर कारवाई करा

डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...

सोशल मीडियावर स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट-- : सी. विद्यासागर राव - Marathi News | Self-Proposed Doctor on social media: - Vidyasagar Rao | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोशल मीडियावर स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट-- : सी. विद्यासागर राव

‘काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे स्वयंघोषित डॉक्टर्स समाजमाध्यमांतून आरोग्यविषयक सल्ले व चुकीची माहिती पसरवत आहेत. या संदेशांची कोणतीही खातरजमा न करता अनेक रुग्ण या सल्ल्यांची अंमलबजावणी करत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत ...

सेवेत असतानाच हृदयविकाराने डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | The doctor's death in the heart attack while in service | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सेवेत असतानाच हृदयविकाराने डॉक्टरचा मृत्यू

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद श्रीमंत सदाफुले यांचे जिल्हा रुग्णालयात कामावर असताच गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. ...

अखेर आर्णीचा गजानन डॉक्टर होणारच - Marathi News | After all, a doctor of Arnie will be going to the doctor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर आर्णीचा गजानन डॉक्टर होणारच

सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता. ...

कागलला आरोग्य अधिकारीच गायब : तालुक्यात प्रभारीवर कामकाज -आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्य’ - Marathi News | Kagla health officer missing: Work on charge in talukas- Health centers 'health' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलला आरोग्य अधिकारीच गायब : तालुक्यात प्रभारीवर कामकाज -आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्य’

कागल तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत ३४ उपकेंदे्र, जिल्हा परिषदेचे दोन दवाखाने यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा राबविली जाते. एम.बी.बी.एस झालेल्या डॉक्टरांची कमी असलेली संख्या, पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग् ...

निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत  - Marathi News | doctor's misconduct caused for the death of girl At Nigadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत 

दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल केले होते. ...

हॉलिडे होमचे झाले ‘निवांत वृद्धाश्रम’ डॉक्टर दाम्पत्यांचा आगळा आदर्श - Marathi News | Holiday Homes The 'Nivant Vriddhashram' is an ideal model for doctors' couples | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हॉलिडे होमचे झाले ‘निवांत वृद्धाश्रम’ डॉक्टर दाम्पत्यांचा आगळा आदर्श

अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणापोटी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायात हॉलिडे होमचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो, अशा पार्श्वभूमीवर चांगली अर्थप्राप्ती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. ...

नैराश्यावर योग्य औषधोपचारांनी मात करणे शक्य - Marathi News | Due to depression, it is possible to overcome proper medication | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैराश्यावर योग्य औषधोपचारांनी मात करणे शक्य

नैराश्य भावनांचा आजार असून, त्यावर सायकियॅट्रिकच्या सल्ल्याने औषधोपचार शक्य आहे. या आजाराच्या रुग्णांचे आयुष्य योग्य औषधोपचारांच्या मदतीने पुन्हा पूर्वपदावर येते याची मूर्तिमंत उदाहरणे समाजासमोर आहेत. ...