जत तालुक्यात आजअखेर २७ चारा छावण्या मंजूर असून, त्यापैकी २५ चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १३ हजार २२० लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. परंतु सुमारे तीन हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत ...
पावसाळ्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. साथरोगाची लागण होते. अशा स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नाही. या सर्वांना मुख्यालयी पूर्णवेळ उपस्थित राहून सेवा देण्याचे आदेश आहेत. ...
डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
‘काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे स्वयंघोषित डॉक्टर्स समाजमाध्यमांतून आरोग्यविषयक सल्ले व चुकीची माहिती पसरवत आहेत. या संदेशांची कोणतीही खातरजमा न करता अनेक रुग्ण या सल्ल्यांची अंमलबजावणी करत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत ...
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद श्रीमंत सदाफुले यांचे जिल्हा रुग्णालयात कामावर असताच गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. ...
सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता. ...
कागल तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत ३४ उपकेंदे्र, जिल्हा परिषदेचे दोन दवाखाने यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा राबविली जाते. एम.बी.बी.एस झालेल्या डॉक्टरांची कमी असलेली संख्या, पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग् ...