आरोग्य तपासणी प्रसंगी प्रवास, सद्यस्थितीतील शारिरिक तक्रारी, कॉन्टॅक्ट व भूतकाळातील शारिरिक तक्रारीबद्दल सविस्तर विचारपूस करण्यात आली. तसेच रक्तदाब, ताप व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने काही लक्षणे दिसतात का याबाबतची तपासणी करण्यात आली. ...
मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून मालेगावकराच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाइल व्हॅन दाखल झाल्या आहेत. ...
आदेश दिल्यानंतर ते आदेश काहीजण नाकारत आहेत. असे आदेश वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी नाकारत असतील तर त्यांच्या नेमणुका तात्काळ रद्द करायच्या. त्यांच्याविरूध्द इथून पुढे कोणत्याही शासकीय सेवेत पुन्हा प्रवेश मिळणार नाही, असा शेरा मारून त्यांच्याविरूध् ...